......“It was an encouraging to see the development in the field of irrigation and also felt proud to notice that this plant not only serves the domestic need, but in addition to that contributes to the national exchequer in the form of earning foreign exchange. I must congratulate Mr. Jain and his team in their efforts and wish them more success in the national interest.”..... |
- Balram Jakhar, India (29-12-1989)
|
.....“After my third visit to Jalgaon, I can only express again how I admire the great job you have done here in the course of the last 8 years.”...... |
- Peter Krischner, Cincinnati Milacron, Austria (07-12-1989)
|
....“Common sense and enthusiasm will solve all problems and its a pleasure to come to India and see these elements being applied together - We will move mountains.”....... |
- Bill Menzel, Chairman, Rib-Loc, Australia (06-12-1989)
|
.....“What do you want me to say to you that I have not said already? You are doing a great work and I hope you all luck for your future. If I can be of any help, here I am.”...... |
-F. Dipollow, RIS Irrigation, Italy (06-12-1989)
|
......“You and your company have left a most dynamic impression on me and no doubt we will come across the name of Jains more & more.”..... |
-Rien van dan Hondel, UNIDO Irrigation Expert, France (10-11-1989)
|
.....“After visiting the factory, I found that the Jain group has done much for the upliftment of the Indian farmer.”“It was indeed a very impressive demonstration of various types of advanced water management systems.”...... |
- I B Kokni and others, Farmer, Nasik-India (11-10-1989)
|
......“It was very impressive and wonderful opportunity to meet the lovely people of Jain Group.”..... |
-Riccardo Ravaglia, ROTFIL SRL., Italy (05-09-1989)
|
‘कंपनीने आयोजित केलेला प्रशिक्षण वर्गात शेताचा सर्व्हे, डिझाईन, संच बसविण्याची पध्दत, संच केव्हा व कसे नादुरूस्त होतात व त्यातील दोष कससे काढता येतात या बाबत कंपनीच्या अधिकारी वर्गानां सर्वांगिण माहिती दिली.’ |
P B Pimparkar, Principal, Agriculture Officer, Training & Visit Scheme, Akola-India (26-08-1989) |
......“Drip irrigation system needs to be promoted as national activity through all administrative control for effective implementation.”..... |
-D J Jaiswal, Technical Officer of Divisional Jt Director of Agriculture, Amravati-India (26-08-1989)
|
....“It is heartening to know that there are companies in India, who are so professional in their approach to agriculture.”....... |
- Monish Thilramani, Khar-India (05-08-1989)
|
.....“The undersigning representatives of Wavin in Holland had a very interesting day under the excellent hospitality of the Jain family (MYLT). The Group has certainly developed and grown into an impressive, diversified industry; clean, well-organized, disciplined, and clearly with an inspiring management. Thank you for the stimulating and promising discussions.”...... |
-Kuppuswami & T S G Vanderpis, Wavin Overseas BV, Holland (27-07-1989)
|
......“The Group has certainly developed and grown into an impressive, diversified industry: clean, well-organized, disciplined and clearly with an inspiring management. Undoubtedly there is a bright future for the Jain Group, particularly for sophisticated pipe systems, like the Irrigation Department.”..... |
- N Van Setten, Wavin Overseas BV, Holland (27-07-1989)
|
‘जैन इरिगेशन कंपनीने सरकारी यंत्रणा व कंपनीचा समन्वय साधण्याचा (ट्रेनिंग द्वारे) जो उपक्रम हाती घेतला त्याबद्दल कंपनीचे धन्यवाद तसेच या उपक्रमाद्वारे क्षेत्रीय कर्मचारी प्रचार माध्यमातून ठिंबक विषयी माहिती पुरवित आणि शेतकर्यांना उपकृत करून ठिंबक सिंचनाची सिस्टिम घेण्यास सांगेल. त्यापासुन राष्ट्राचे अन्नधान्य व इतर शेती पासुन मिळणारे उत्पन्नामुळे देशांत हरित क्रांती होण्यास मदत मिळेल.
ठिंबक सिंचनाचे प्रात्यक्षिके पाहून पाण्याचा फार कसरीने उपयोग होऊन एकाचवेळी सर्व ठिकाणी पिकांना पाणी दिले जाते. मजुरांचा खर्च वाचतो. यादृष्टीने शेतकर्यांना परवडणारी ठिंबक सिंचन पध्दत आहे. हे. आवर्जून शेतकर्यांना सांगता येईल.
ठिंबक संचाच्या विमा उतरविण्यासाठी व्यवस्था असावी. संचाची किंमत कमी करण्यात यावी. प्रात्यक्षिकदाखल सर्व प्रकारची ठिंबक संच पंचायत समितीचे मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात योवे. कंपनीतर्फे शेतकर्यांची सहल आयोजित करून संचाची वेळोवेळी झालेली प्रगती दाखविण्यात यावी.
ठिंबकचे संच आपल्या मार्फत शेतकर्यांच्या शेतावर प्रात्यक्षिका मार्फत दाखवावे असे वाटते.
लहरीसशी बत रववकरण्यात यावे. कामगारांना कंपनी कडून लावण्याचे मार्गदर्शन व्हावे.
ठिंबक सिंचन माहिती १७ ते २० जुलै पर्यंत अगदी सखोल प्रशिक्षण वर्गात प्रश्नउत्तराद्वारे, शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे, व्हीडीओ कॅसेटद्वारे देण्यात आले. त्यामुळे बरिच माहिती मिळाली. गैरसमज दूर झाले. या तांत्रिक माहिती शेतकर्यापर्यंत पोहचवून शासनाचे कार्य व
शेतकर्यांसाठी आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल.
आपण फारच चांगल्या प्रकारे ठिंबक सिंचन पध्दतीचे तांत्रिक ज्ञान आम्हाला दिले आहे.’ |
B R Dhote & others, Agriculture Officer, Training & Visit Scheme, Varud-India (20-07-1989) |
‘कृषी अधिकार्याचे प्रशिक्षण वर्गात अत्यंत चांगली माहिती दिली तसेच प्रात्याशिके सुध्दा दाखविली. हे फारचं उत्तम आहे. तसेच आपण दिलेली वागणूक पाहून आम्ही प्रभावित झालेलो आहोेत. ठिंबक सिंचन पध्दतीचे तांत्रिक ज्ञान कृषि विस्तार कार्य करणार्या कर्मचार्यांना असणे आवश्यक होेते व हे महत्वाचे कार्य कंपनीने साध्य केले त्यामुळे शेतकर्यांना आम्ही घेतलेला ज्ञानाचा शेताच्या कामांपर्यंत नक्कीच उपयोग करून घेता येईल.
जैन ठिंबक सिंचन योजना ही तांत्रिक दृष्ट्या विकसीत झालेली सिंचन पध्दती आहे. या व्यतीरिक्त इतर ही सिंचन कंपनी आहेत पण त्या अजुनही अविकसितच आहेत. जैन ठिंबक कंपनी आयोजित केलेल्या प्रशिक्षणांत श्री. महानोर यांच्या वनरोजी मधील ठिंबकचा प्रयोग व मोहाडी येथील संशोधन फॉर्म मधील प्रात्यक्षिके पाहून भविष्यातील पाण्याच्या भीषण दुश्काळात ठिंबक पध्दत शेतकर्यांना तारील ह्यात तिळभर शंका नाही. प्रगत तंत्र व संशोधन शेतकर्यांना वरदान ठरणार आहे.
जैन ठिंबक सिंचन पध्दतीचा अवलंब कंपननीने कापूस, ऊस, सीताफळ, भुईमुग इत्यादी पिकासाठी चांगल्या रितीने उपयोग करुन घेतल्याचे दिसुन आले. अशाच प्रकारची एखादी सिंचनाची पध्दत ठिंबक सिंचन पध्दतीचा विकास, फेरबदल करून अथवा सिंचनाची नविन पध्दत धान-पिकांसाठी, कंपनीने विकसीत करावी असे वाटते.
प्रशिक्षणामुले आम्ही शेतकर्यांचे शंकेचे निरसन करण्यास मोलाची कामगिरी बजावता येईल. अशा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शेतकर्याचे हिताचे कार्य जोराने चालु आहे. व दुसरी हरित क्रांती आणण्यासही कंपनी देशाची सेवा उदत्त करित आहे.
सिस्टिम चांगली आहे. याबद्दल मुळीच शंका नाही. पंरतु शेतात बसविल्यानंतर ती किती दिवस चालेल ह्याबद्दल शंका आहे.
पिकाचे उत्पादनात डोळ्यात भरतील अशा प्रकारची वाढ, उत्पादनाच्या प्रतितील लक्षणीय वाढ ह्या इतर सिंचनाच्या प्रगत व पुढील भविष्यात अत्यावश्यक ठरणार्या पध्दतींचे शास्त्रोक्त असे वर्गात व प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्यक्ष शेतावर सांगोपांग माहिती प्राप्त झाली.’ |
S P Chaudhary and others, Agriculture Officer, Morshi-India (19-07-1989) |
‘ठिंबक सिंचन पध्दती प्रशिक्षणानिमित्त जैन इरिगेशन कंपनी राहून प्रत्यक्ष पाहणी, प्रशिक्षण व माहिती घेतली.
ठिंबक सिंचन हि अत्यंत आवश्यक सिंचन पध्दत असून सर्वसाधारण शेतकर्यांच्यया दृष्टीने थोडी अवघड व खर्चीक आहे. सर्व थरातील शेतकर्यांसाठी पध्दत सोपी व कमी खर्चाची होणे आवश्यक वाटते.
ठिंबक पध्दतीमुळे पाण्याची व वेळेची बचत होते. वापरण्यास सोपी आहे, उत्पादन वाढते, बागायत क्षेत्रात वाढ होते, परंतु खर्चिक आहे. सदर संचाची किंमत कमी केल्यास शेतकरी सदर पध्दतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त होेईल.
आजच्या काळात कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न वाढवणे बाबत फक्त ठिंबक सिंचनामुळेच होईल इतर कोणत्याही पध्दतीने होणार नाही. यापुढे ठिंबक सिंचनाचा प्रसार होईल व शेतकरी दृष्ट्याही.
जैन इरिगेशन कंपनी येथे चार दिवसाचा प्रशिक्षण घेऊन ठिंबक सिंचन पध्दतीचा चांगला व परिपुर्ण सखोल अभ्यास करावयास मिळाला. ठिंबक सिंचन पध्दत आजच्या काळात शेती नियोजनाच्या दृष्टिकोनातुन अत्यावश्यक बाब आहे व ते जैन इरिगेशन कंपनीने सिध्द करुन दिलेले आहे. शेतकरी जास्तीत जास्त उपयोग करतील व उत्पन्नात भरभराट होईल अशी अपेक्षा आहे.
आपल्या कंपनीने केलेल्या ठिंबक सिंचनाच्या कार्याबाबत कितीही वाह वाह केली तरी कमीच आहे. शेतीच्या विकासांसाठी पाण्यांची अत्यंत गरज असून थोड्या पाण्यांत जास्त उत्पादन काढणे आजची गरज आहे. राष्ट्राच्या विकासासाठी आपण जैन ठिंबक सिंचनाचा प्रसार फारच झपाट्याने करित आहात त्याबद्दल आपल्या विभागाचे हार्दिक अभिनंदन.
शेतकर्यांना शेतीसाठी लागणार्या पाण्याचे योग्य विनियोग होणे आजच्या काळाची गरज आहे. त्या गरजेची परिपूर्ती ठिंबक पध्दतीनेच होणार हा उपक्रम भरभराटीस देवो.’ |
V C Marathe and others, Agriculture Officer, Shirpur-India (6-07-1989) |
‘जमीनीमध्ये पाण्याचासाठी अपूर्ण असल्यामुळे आजच्या काळात पाण्याचे मुल्य लक्षात घेता शेतकर्यांना पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे व ती बचत शेतकर्यांनी ठिंबक सिचन पद्धत वापरल्यानेच घेवू शकते परंतु आपल्या ठिबक सिंचन सेटची किंमत शेतकर्यांना परवडण्यासारखी नाही ती कमी करण्यास विनंती.
ठिबक सिंचन शेतकर्यांच्या फायद्याची असून देशाच्या उत्पादनात फळबागा वाढविण्यास मदत होईल ठिबक संचची किंमत कमी करण्यात यावी.
ठिबक सिंचन पद्धत ही शेतकर्यांना फायदेशीर असून किंमतीत थोडा बदल करणेस विनंती म्हणजे गरीब शेतकरी सुद्धा घेवू शकतील.
ठिबक सिंचन ही शेतकर्यांना सर्व पिकांसाठी कायद्याची आहे ठिबक सिंचनामुळे शेतकर्यांची वेळेची बचत व मजुरी खर्च कमी लागेल त्यामुळे शेतकर्याचे शेतातील उत्पादनात वाढ होवू शकेल फक्त ठिंबक सिंचनची किंमत जास्त असल्या कारणमुळे गरिब, गरजू शेतकरी लवकर तयार होत नाही म्हणून सिंचनाची किंमत कमी पाहिजे.
ठिबक सिंचन ही व्यवस्थापन पध्दत ही शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असुन, सर्व पिकांचे उत्तम वाढविण्या ठिबक सिंचनपद्धत घेतली आहे त्या ठिकाणी अक्षरक्ष:
ठिबक सिचन ही पद्धत शेतकर्यास फायदेशिर आहे कमी पाण्यावर उत्पन्न काढु शकेल, प्रत्येक्ष शेतकर्याने ठिबक पद्धतीचा अवलंबन करावे.
ठिबक सिंचन योजना बाबत ०४/०७/८९ पासुन माहिती घेतली तसेच ०५/०७/८९ रोजी मोहाडी फार्मला भेट देवून प्रत्यक्ष ठिंबक सिंचनाची पाहणी करून घेतली. कपाशी, मिरची या पिकांना ठिंबकमुळे कसा फायदा होतो ते पाहिले. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेऊन अत्पादन वाढविता येते. खरोखरच ही पध्दत शेतकर्यांना फायदेशीर आहे.
मी आपल्या कारखान्यात प्रशिक्षणास आलो असता जैन इरिगेशन ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक पाहुन खरोखरच सध्याच्या पावसाच्या अनियमीत पणावर मात करून शेती उत्पनानवर देशाच्या आर्धिक परिस्थिती मजबुत करणारी व तिसर्या हरीत क्रांतीकडे वाटचाल करणारी जैन इरिगेशन योजना खरोखरच शेतकर्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे.
मी आपल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी आलो असून आपल्या कंपनीने केलेल्या ठिबक सिचंनाच्या कार्याबाबत कीतीतरी वाहवा केली तरी कमीच, आजच्या काळात पाण्याची फार गरज असून आज या बाबत आपण काही पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेवून देशाचा
राष्ट्राचा विकास करणेचा कार्य करीत आहात त्याबाबत जैन ठिबक सिंचन विभागाचे हार्दिक अभिनंदन. आजच्या आधुनिक काळात जो पाण्याचा जासत वापर होतो व तो कमी प्रमाणात वापर करुन व भरघोस उत्पन्न वाढण्यासाठी व प्रमाणशीर खानमात्रा,पाणी उत्पन्नाचा ह्या तीन्ही गोष्टीचा विचार ककेला असता सर्वसाधारण ग्रामीण शेतकर्यांना ही अधिकसोपी ती ठपक सिंचन योजना कामी येईल. जैन ठिबक सिस्टीम आजचा काळाला अनुकूल असुन ते शेतकर्यांना फारच फायद्याचे आहे कमी पाण्यात जास्त शेती उत्पादन करण्याचा दृष्टीने ठिबक सिंचन सिस्टिम आजचा काळाचा दृष्टीने फायद्याचे आहे.
जैन ठिबक सिंचन जळगाव मार्फत आयोजित ठिबकसिंचन संकल्पात सहभागी झाल्याचे खूप समाधान मिळाले कंपनीमार्फत विस्तार कार्य विभाग ठेवून शेतकर्यांना यथार्थ मार्गदर्शन व किफायतशीर संच बसवणेसाठी घेतलेले दक्षाता कौतुकास्पद सर्वच अध्यापकांनी प्रॅक्टीकल्स व थेअरी योग्य प्रकारे समजावून दिल्याने अनेक शंकाचे निरसन झाले त्यामुळे विस्तार कार्यकर्ता म्हणून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याचा आत्विश्वास वाढला, योग्य व्यवस्थापक कंपनीच्या शेतावरील ठिबक सिंचन संच पद्धती पाहिल्याने उपयुक्त माहिती मिळाली कंपनीमार्फत केला जाणारा सर्व्हे शेतकर्यांना प्रथमदर्शनी किचकट वाटतो परंतु सर्व्हे सॉईल टेस्ट व योग्य रेखांकन केल्यानेच निश्चित कोणत्याप्रकारचा संच बसवणे योग्य हे ठरवता येते पाणी आडवा पाणी जिरवा हा शेतीचा नवा मुलभूत मंत्र प्रत्यक्षात आणल्याचा जैन इरिगेशनचा सहभाग कौतुकास्पद आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या उद्योग समुहाची भविष्य काळात अधिक भरभराट होवो ही सदिच्छा.
शेतकर्याकरीता जैन कंपनी कडून बरेच प्रयत्न होत आहेत. याबद्दल आनंद वाटतो. ३ दिवस ठिंबक बद्दल ऑफिसर्सबरोबर चर्चा करून बर्याचशा शंब्दाचे निरसन झाले. राष्ट्रीय उन्नती करीता जैन ग्रुप मार्फत जे प्रयत्न आहेत ते फारच गौरवास्पद आहेत. ठिंबक संचांची किंमत जर कमी करता आली तर प्रयत्न व्हावेत. कारण किंमत कमी असल्यास सर्वसाधारण शेतकरी सुध्दा या कडे वळेल यात शंका नाही.’ |
B V Tekde, Gram Vikas Vistar, Bamnod-India (06-07-1989) |
‘जर जैन ठिबक सिचन पद्धतीवर होणारा खर्च एका वर्षात वसूल होवू शकतो तर तो शेतकरी जमिनीत सोने पिकवू शकतो व आपले क्षेत्र ३ ते ४ पटीने वाढवू शकतो. ठिबक सिंचनादारे उपलब्ध पाण्याचा वापर.
ठिंबक सिचन हे शेतकर्यांना वरदानच ठरणार त्याकरीता ठिंबक सिंचन सचांची किमत सर्व साधारण, गरीब शेतकर्यांना न परवडणारी आहे. तरी किंमत कमी झाल्यास ठिंबक सिचंनाचा खूप प्रमाणात प्रसार होईल.
ठिबक सिंचन योजनेमुळे झाडांना गरजेप्रमाणे त्याच्या मूळांच्या कक्षेत व सतत ओलावा राहील अशा पद्धतीने पाणी देण्याची पद्धत असल्यामुळे उत्पादनात वाढ होवून पिकाचा दर्जा चांगला व त्यास वैळी पिक तयार होते परतु त्यास बरोबर ठिबक सिंचनात स्प्रेशन मिटर बसविणे खरच आवश्यक आहे व त्याच्या गोडीस ड्रीपरच गरजेचे आहे. ठिबक सिंचन संच हे आज पाण्याची परिस्थिती लक्षात घेता पिकांना पाणी कसे थेंबाथेंबाने सर्व सारखे मिळावे तसेच हवा, अन्न, पाणी, पिकास योग्य मिळते त्यामुळे हमखास ६० ते ८० टक्के वाढ होईल असे वाटते त्यामुळे संच फार फायदेशिर आहे.
मी जैन इरिगेशन सिस्टिम्स जळगाव येथे भेट दिली असता ठिंबक सिंचन ही योजना शेतकर्यांना अति उत्तम आहे उत्पादनात पण कमी खर्च, मजुरीत बचत होते त्यामुळे शेतकरी योजना फार उत्कृष्ट आहे.’ |
M H Patil and others from their different locations, Gram Vikas Vistar, Patne-India (05-07-1989) |
‘जैन ठिबक सिंचन पध्दत म्हणजे शेतकरी व त्यांचे पिंकाना मिळालेले जिवनदान. जैन ठिबक सिंचन ही पद्धत व पिकांसाठी पाण्याचे सुसुत्र पद्धतीने नियोजन केल्याने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करता येईल व विविध उत्पादनात वाढ होईल. तसेच सदर पद्धतिचे तत्त्व लक्षात घेऊन स्वत:शेतकरी उत्साही असेल आणि त्याची नियमित काळजी घेणारा शेतकरीच या पद्धतिचा फायदा घेऊ शकेल.’ |
A D Koli and others from their different locations, Gramin Krushi Vikas Samiti, Vinchur-India (05-07-1989) |
‘आपल्या कारखान्यास भेट दिली असता मला आपल्या विभागातील कॉम्प्युटर सिस्टिम फार सुरेख वाटली तसेच जैन ड्रिप इरिगेशनचे अनुभव हा ही फारच चांगला वाटला.’ |
Babanrao Vamanrao Shiledar, Farmer, Derde Chandwad-India (17-06-1989) |
.....“Towards water management, a good service is done by M/s Jain Group of Industries. This will go a long way in conserving water.”...... |
-G Venkataswamy, Agricultural Development Officer, Tamil Nadu-India (13-07-1989)
|
.....“As per instructions of Govt., I have visited the factory to study the drip system on minor projects. In future, I will try to introduce drip system on minor or medium projects with consultation of higher authorities.”...... |
-M R Misal, Ex. Engr. Irrigation Division, Buldhana-India (10-06-1989)
|
......“It is a great pleasure to return to the Jain Complex after just over a year. The improvements are great with the greatest and most pleasant surprise is the local development of Matrix PE Extrusion...”..... |
-Jack Langa. hardie Irrigation, USA (29-05-1989)
|
.....“Visited the factory with 10 leading progressive farmers. The Extension Officer took team to the farm where drip irrigation and by various systems have been adopted. It is convincing that the systems are beneficial and enable the farmers to crop in more area with the available area.9390
The only concerning matter is cost factor. It is very much needed that the effective measures to be taken to reduce the cost of the materials and low costing planning. The information material should be in all regional languages. Our team is satisifed with the service and the hospitality given by the company.”...... |
- M S Shankarikop, Karnataka State Farmers’ and Farm Labourers’ Association,
Adur, Karnataka-India (14-03-1989)
|
.....“Spent the whole day from 7.30 am to 10.30 pm with Mr R B Jain visiting drip irrigationinstallations in the fields of some progressive farmers around Jalgaon R&D Farm at Mehrun and factory premises at Jalgaon. It was a wonderful unforgettable experience. Jains are bringing about a new type of green revolution where more yields of better quality of important crops like banana, fruits like pomegranate and grapes, and sugarcane with lesser consumption of water are being achieved. This should prove to be a great boon to farmers from drought-prone areas of Maharashtra.”...... |
-M Y Oke, CE & Jt Secretary & Govt of Maharashtra Irrigation Deptt., Mumbai-India (02-03-1989)
|
......“The tour of along with 50 cultivators have been visited to. The company & the farmers are very much happy and appreciate the information, manner, fields and field demonstrations.”..... |
-A M Dasalkar & U G Bulbule, AO, ZP, Beed-India (01-02-1989)
|
.....“Not only they are interested in selling their product but they seem also to be interested and involved in selling ideas...”...... |
-Hon’able Shri Sanadbhai Mehta, Sardar Sarovar Narmada Nigam Ltd.,
Gandhinagar-India (13-01-1989)
|
.....“Memorable experience. If lateral pipes and fittings can be manufactured in extremely large quantities and indigenously, with the same precision and exacting quality, then economies of scale can be achieved and lateral pipes, borewell pipe can be made available at half the present costs and consequently it will be affordable and it will resut in large scale installations all over the country. This will result in 80% savings of water and power. What a boon to the farmer and its country!”...... |
- Capt. Gopinath & Sqn Lr H Gaonkar, ESPAK Agro, Bangalore-India (05-01-1989)
|
.......“It is admirable to use this system in dry region but costlier for small people. So it is advisable to sanction subsidies for this scheme by the Government.”.... |
-Mahesh Patel, Ramesh Patel, Gajanan Patel, Satish Patel, Nagari Patel, Natvar Patel & Arvind Patel, Farmers Delegation, Surat-India (02-01-1989)
|
Previous Page |
Next Page |
|